Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Zuluk American Toryachi By Sharad Varde

Zuluk American Toryachi By Sharad Varde

Regular price Rs. 169.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 169.00
Sale Sold out
Condition
अमेरिका हे सर्व जगाचे आकर्षण आहे. शिक्षण, नोकरीनिमित्त तेथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, भारतातून अमेरिकेत गेलेले तरुण आता तेथील रहिवासी झाले आहेत. तेथील नियम, शिस्त यांचा अंगीकार त्यांनी केला आहे. तसेच व्यक्तिमत्व स्वातंत्र्य, सुबत्ता, सुखासीनता त्यांच्या अंगवळणी पडली आहे. भारतातून तेथे कुटुंबात राहून शरद वर्दे यांनी तेथील अनुभव संवादातून घडवारे विनोद याची झलक 'झुळूक अमेरिकन तोऱ्याची' मध्ये दाखविली आहे. तेथील प्रसंग कथन करताना कधी अमेरिकन, तर कधी भारतीय परिस्थितीवर विनोदी अंगाने चिमटे काढले आहेत
View full details