Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Zoom by Dilip Prabhavalkar

Zoom by Dilip Prabhavalkar

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 102.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Condition
प्रभावळकरांचा गुदगुल्या करणारा विनोद. तो चिमटे काढतो, पण हवेहवेसे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेच की तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही. कुठल्याही भिंगाचा चष्मा डोळ्यावर चढवत नाही. आणि विदुषकी पोझही घेत नाही. ही सगळी वैशिष्ट्य त्यांच्या या लेखसंग्रहात सापडतात.
View full details