Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Trutiyapurushi Shunya Vachani by Suryakant Tiwade

Trutiyapurushi Shunya Vachani by Suryakant Tiwade

Regular price Rs. 199.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 199.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
तृतीयपुरुषी शून्य वचनी’ एक वास्तववादी कादंबरी आहे. तृतीयपंथीयांचा जीवनप्रवास या कादंबरीमध्ये लेखकाने मांडला आहे. कादंबरी वाचताना आपण त्यांच्या जगात हरवून जातो. समलिंगी असलेलेहिरा नावाचा जोगता’ आणि कस्तुरी नावाची तृतीयपंथीय’ या दोघांची एक जगावेगळी प्रेमकहाणी या कादंबरीमध्ये लेखकाने अतिशय कुशलतेने मांडली आहे. या दोघांचे प्रेमप्रकरणत्यांचे वास्तव जगणेत्यांचा उदर-निर्वाहत्यांची संस्कृतीत्यांचा देवा-धर्मावरचा अतूट विश्वासत्यांचे उत्सवशिवाय त्यांचा जन्म-मरण आणि पोटाची खळगी भरण्यासाठी जीवनसंघर्षसर्वच काही थरारक... मन हेलावून टाकणारे प्रसंग वाचून आपण एक वास्तव चित्रपटच पाहतो आहे असे वाटते. सूर्यकांत तिवडे स्वत: नाटककार आणि चित्रपट दिग्दर्शक असल्याने कादंबरी चित्रमय झाली आहे. कादंबरी वाचकांना अंतर्मुख करते.
View full details