Half Price Books India
Sukhachya Shodha by Dr Anagha Keskar
Sukhachya Shodha by Dr Anagha Keskar
Couldn't load pickup availability
माणसाचा सुखाचा शोध निरंतर चालू असतो.
येणारी प्रत्येक पिढी त्यासाठी नवनवे मार्ग अवलंबून पाहत असते.
आयुष्यात, करिअरमध्ये कोणत्या दिशेने गेलं, तर सुख-समाधान मिळेल हे शोधत असते.
परदेशी विशेषतः अमेरिकेत गेलं की सुखप्राप्ती होईल, अशा आशेने लाखो तरुण अमेरिकेत वगैरे स्थायिक झाले आहेत.
तर खरं सुख मायदेशीच आहे, असं म्हणत बरेच जण भारतात परतले आहेत.
परदेशी जाण्याची संधी असूनही ज्यांना भारतात राहण्यातच सुख आहे असं वाटतं, असे लोक तर आहेतच.
देश विदेशात पसरलेली या तीनही गटांतील तरुण मंडळी आपल्या भवितव्याविषयी कसा विचार करतात आणि स्वतःचं सुख कशात बघतात, याबद्दल त्यांच्याशीच बोलून लिहिलेलं पुस्तक.
आपल्या समाजाच्या एका थरात घडणाऱ्या घडामोडींचा मागोवा घेणारं
