Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Sukesheenee Anee Etaar Kaatha By Sudha Murthy

Sukesheenee Anee Etaar Kaatha By Sudha Murthy

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 70.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
एका प्रतिभावान लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या, मनात घर करून राहणार्‍या, देश-विदेशच्या गमतीशीर आणि चटकदार कथा खास बालचमूंसाठी.
सुधा मूर्तींचं हे बालकथांचं दुसरं पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणार्‍या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणार्‍या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.
अनुवादक : लीना सोहोनी
View full details