Half Price Books India
Sherlock Holmes : The Hound of The Baskerville By Sir Arthur Conan Doyle
Sherlock Holmes : The Hound of The Baskerville By Sir Arthur Conan Doyle
Regular price
Rs. 69.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 69.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
शेरलॉक होम्स च्या मोजक्या चारच कादंबऱ्यांपैकी ही महत्त्वाची कादंबरी. हिच्यावर अनेक सिनेमे, टी. व्ही. सिरियल्स निघाल्या; जगभरातल्या अनेक भाषांतून भाषांतरे झाली. आता मराठीतून वाचकांच्या भेटीला येत आहे. सर चाल्र्स यांच्या मृत्यूचे रहस्य, हेन्री बास्करव्हिलच्या खुनाचा कट... घराण्याला असलेला विचित्र मृत्यूचा शाप... इंगलंडच्या डेव्हेनशायरच्या एकाकी उजाड पार्श्वभूमीवर गघडणारं थरारनाट्य! द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स
