Half Price Books India
Satave Soneri Paan by V S Walimbe
Satave Soneri Paan by V S Walimbe
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
१९६५ मध्ये पाकिस्तानाबरोबर झालेल्या बावीस दिवसांच्या युद्धाची ही महान कहाणी. या युद्धाचा भारतीय जनमानसावर कितीए उत्कट परिणाम झाला, एकात्म भावनेने हे राष्ट्र कसे फुलून आले व कोणाचेही दडपण न मानता, आत्मसामर्थ्यावर राष्ट्रीय सन्मान व प्रतिष्ठा यांचे प्राणपणाने संरक्ण करण्याची जिद्द कशी निर्माण झाली, याचे प्रेरक चित्र येथे शब्दांकित करण्यात आले आहे.
