Half Price Books India
Saha Soneri Pane By V.D. Savarkar
Saha Soneri Pane By V.D. Savarkar
Regular price
Rs. 359.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 359.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
गेल्या २ हजार ५०० वर्षांचा हिंदुस्थानचा इतिहास सावरकरांनी त्यात ग्रंथित केला आहे. मुसलमानांची देशबाह्य निष्ठा, हा जगातील सर्व देशांचाच सध्या चिंतेचा विषय झाला आहे. १५ व्या शतकातही हा प्रश्न होता.
पुस्तकातील काही उतारे ....
"मुस्लिमांनी पादाक्रांत केलेला स्पेन निर्मुस्लिम कसा झाला?" या उपशीर्षकाखाली या ग्रंथात सावरकर लिहितात, "अनेक वर्षांच्या लढायांनंतर शेवटी इसवी सनाच्या पंधराव्या शतकात स्पॅनिश ख्रिस्त्यांनी मुसलमानी राजसत्तेचा पुरा मोड करून टाकला; परंतु हिंदुस्थानाप्रमाणेच स्पेनमध्येही मुसलमानांच्या हातून जरी राजसत्ता छिनावली गेली होती, तरीही मुसलमानांनी बाटवलेल्या अगणित स्पॅनिश ख्रिस्त्यांवर आणि त्यांच्या वसतीखाली असलेल्या भूक्षेत्रावर मुसलमानांनी जी इस्लामी धर्मसत्ता स्थापलेली होती ती तशीच अबाधित राहिली होती. इतकेच नव्हे, तर स्पॅनिश राष्ट्राला पुढे-मागे दुभंगून टाकण्यासही कारणीभूत होण्याइतकी ती स्फोटक नि भयावह होती. हे संकट ज्यांना डोळयांपुढे धडधडीत दिसत होते आणि मुसलमानांनी पूर्वी केलेल्या धार्मिक अत्याचारांचा संधी सापडताच सूड घेण्यासाठी जे नेहमीच टपलेले असत, त्या स्पॅनिश ख्रिस्त्यांनी मुसलमानी राजसत्तेप्रमाणेच वरील मुसलमानी धर्मसत्तेलाही धुळीला मिळवण्याचा निर्धार केला.''
"स्वतंत्र झालेल्या स्पेनच्या राज्यशासनाने एक निश्चित अवधी ठरवून दिला आणि सार्या राज्यभर घोषणा करवली की, या अवधीच्या आत झाडून सार्या मुसलमान स्त्री-पुरुषांनी एकतर आपण होऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला पाहिजे, नाहीतर त्यांनी त्या अवधीमध्ये सहकुटुंब सहपरिवार देशाच्या बाहेर नित्याचे निघून गेले पाहिजे; पण जे कोणी मुसलमान त्या अवधीत ख्रिस्तीही होणार नाहीत किंवा देशही सोडणार नाहीत त्या सर्व मुसलमान स्त्री-पुरुषांचा एकजात शिरच्छेद करण्यात येईल !!''
"काय म्हणता ? कोण घोर ही ख्रिस्ती राजाज्ञा ? होय ! पण हेही ध्यानात ठेवा की, स्पेनला जेव्हा मुसलमानांनी जिंकले तेव्हा त्यांनी याहूनही अघोर असे अत्याचार ख्रिस्ती जनतेवर तेथे बळाने धर्मांतर घडवून आणण्यासाठी केलेले होते. त्या वेळी ख्रिस्ती रक्ताचे पाट मार्गोमार्गी मुसलमानांनी वाहवले होते. आज मुसलमानी रक्ताचे पाट मार्गोमार्गी ख्रिस्ती वाहवणार होते. वर दिलेला अवधी संपताच स्पॅनिश ख्रिस्त्यांनी ठिकठिकाणी उठाव करून स्पेनमध्ये उरलेल्या मुसलमानांचे, त्या इस्लामी स्त्री-पुरुषांचे, आबाल-वृद्धांचे सरसकट शिरकाण केले. मुसलमान रक्तात न्हाऊन स्पेनचे ख्रिस्ती चर्च `शुद्ध' झाले ! स्पेन निर्मुस्लिम झाले म्हणून स्पेन `स्पेन' राहिले ! त्याचे `मोरक्को' झाले नाही!"