Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Pune ,13 By Pradeep Lokhande

Pune ,13 By Pradeep Lokhande

Regular price Rs. 199.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 199.00
Sale Sold out
Condition

ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित करून प्रचंड मोठा व्यवसाय उभा करणार्‍या आणि शेकडो ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या प्रदीप लोखंडे यांची ही यशोगाथा वेगळी तर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील तरुणांना बळ देणारी आहे. "ज्येष्ठ उद्योगपती गुरुचरण दास यांचं वाक्य आपलं करिअरचं क्षेत्र निश्चित करायला महत्त्वाचं ठरलं' असं सांगणार्‍या प्रदीप लोखंडे यांनी मार्केटिंगच्या जगात जे प्रयोग प्रामाणिकपणे केले, ते वाचण्यासारखे आहेत. जनरल मार्केटिंग आणि राजकीय पक्षांसाठी त्यांनी गोळा केलेली अचूक माहिती यामुळे त्यांना कसं यश मिळत गेलं याची माहिती मिळते. सुमेध वडावाला यांनी या यशोगाथेचं लेखन केलं आहे
View full details