Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Prarthana Beej Ek Adbhut Shakti (प्रार्थना बीज एक अद्भूत शक्ती) by Sirshree

Prarthana Beej Ek Adbhut Shakti (प्रार्थना बीज एक अद्भूत शक्ती) by Sirshree

Regular price Rs. 49.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 49.00
Sale Sold out
Condition
विश्‍वातील सर्वोच्च तरंग म्हणजे विश्‍वास. या विश्‍वासामुळेच प्रार्थनेचं फळ मिळतं. आपल्या अंतरंगात तेजविश्‍वासाची शक्ती असून ती लवकरात लवकर जागृत व्हायला हवी. विश्‍वासच जेव्हा बीज बनतं तेव्हा आश्‍चर्य आणि चमत्काराचं भरघोस पीक प्राप्त होतं. आपण ज्यावेळी प्रेम, पैसा, मदत, गरजवंताला वेळ देणं अशी विश्‍वास बीजं पेराल त्यावेळी आपल्या समस्येचं निराकरणही आश्‍चर्यकारक रूपात होताना बघाल. ईश्‍वराची कार्य करण्याची ही पद्धत बघून आपणास अप्रुप होईल. प्रार्थनारूपी विश्‍वास बीज टाकून प्रत्यक्षात ईश्‍वराला आपण आपल्या जीवनात कार्य करण्याची परवानगी देतो. ईश्‍वर जेव्हा कार्य करेल तेव्हा ते चमत्कारापेक्षा कमी असेल का? पण आपल्या प्रार्थनेत समज नसल्याने जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ कर्मकांड बनून राहते आणि समज असेल तर माणसाचं संपूर्ण जीवनच प्रार्थना-बीज बनू शकतं.
View full details