Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Poirot's Early Cases by Agatha Christie

Poirot's Early Cases by Agatha Christie

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 430.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Condition
Pulication
Languge

कामाला नवीन सुरुवात केलेली असतानांही ज्या पद्धतीनं हर्क्युल पायरो सगळ्यात जास्त बुचकळ्यात टाकणार्‍या घटनांचा शोध घ्यायचा; ती थक्क करून सोडणारी होती. लॉर्ड क्रॉनशॉ आणि लोकप्रिय अभिनेत्री कोको कोर्टनी यांच्या मृत्यूचे गूढ तो उलगडतो न उलगडतो तोच त्याच्या समोर अजून सतरा गुन्हेगारी खटले दत्त म्हणून उभे राहिले. आणि सगळेच्या सगळे मेंदूचा भुगा होईपर्यंत डोक्याला ताण देणारे. बुरख्यातली एक बाई आणि एक बडबडगीत जगातील सर्वोत्तम गुप्तहेराला घडवण्यात कळीचे मुद्दे कसे ठरू शकतील?...

‘थोर, अगाथा ख्रिस्ती अगदी तिच्या खर्‍या फॉर्ममध्ये.’

सण्डे एक्सप्रेस

View full details