Inspire Bookspace
Operation Thunder by V S Walimbe
Operation Thunder by V S Walimbe
Regular price
Rs. 69.00
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 69.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आक्रमक अरब राष्ट्रांच्या वेढ्यात सापडलेले चिमुकले इस्त्रायल. जन्मापासून त्याला संघर्षाचे जीवन पत्करावे लागले. इस्त्रायली प्रवाशांना घेऊन निघालेले विमान पळविण्यात आले. दहशतवाद्यांनी ते दूरवरच्या एण्टेबी येथे नेऊन ठेवले. इस्त्रायलच्या कसोटीचा क्षण अवतरला. जगाला स्तिमित करुन टाकणार्या एका धाडसी योजनेचा हा थरारक आलेख.
