Inspire Bookspace
Nisargvachan by Maruti Chintampalli
Nisargvachan by Maruti Chintampalli
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
निसर्गातील क्षण पाहता क्षणीच टिपायचे असतात. नाही तर संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ते मनातून निसटून जातात आणि पुढच्याच क्षणी त्याचे वेगळेच रूप अनुभवायला मिळते. मारुती चित्तमपल्ली यांनी अनुभवलेले हे क्षण निसर्गजीवनाचे कुतूहल असणार्यांसाठी येथे शब्दबद्ध केले आहेत.
