Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Mazya Aayushachi Gosht By Girija keer

Mazya Aayushachi Gosht By Girija keer

Regular price Rs. 369.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 369.00
Sale Sold out
Condition
मराठी सारस्वतात गिरिजा कीर हे नाव सर्वपरिचित आहे. त्यांच्या नावावर आजमितीस ८५ पुस्तके जमा आहेत. कथासंग्रह, मुलाखती, प्रवासवर्णने, कादंबर्‍या, बालवाङ्मय इत्यादी साहित्यप्रकारांनी नटलेली त्यांची ही ग्रंथसंपदा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या प्रदेशात त्या कथासम्राज्ञी म्हणून कथा सांगत फ्रल्या आहेत; फ्रत आहेत. त्यांची ओळख त्यांच्याच शब्दात सांगायची म्हणजे, ती गोष्ट लिहिणारी आणि सांगणारी बाई आहे. आयुष्याची वाटचाल मावळतीच्या दिशेने सुरू झाली अणि त्यांना वाटलं, आपल्या सुख-दु:खावर, आपल्या भोगवट्यांवर आपण लिहावं आणि परिणामी त्यांच्या हातून जे आत्मचरित्र सिद्ध झालं ते म्हणजे माझ्या आयुष्याची गोष्ट. 

या आत्मकथेला बंदिस्तपणा नाही. ओघवती भाषा आणि कथाकथनाची शैली यामुळे कुणालाही जवळची वाटावी अशीच ही आत्मकथा आहे. 
View full details