Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Mala Jagaychay by Vinayak Kulkarni

Mala Jagaychay by Vinayak Kulkarni

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
डॉ. अनिता अवचट ह्यांच्या उदात्त कार्यापासून प्रेरणा घेऊन लेखकानं ही कादंबरी साकार केली आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी आपला देह विसर्जित करणार्‍या नायिकेच्या समर्पित जीवनाची ही कथा आहे. जगाच्या कल्याणाकरता कार्य करत असताना मृत्यू केव्हा पुढे येऊन उभा राहतो हे त्यांना कळतही नाही. त्यांना जगायचं असतं ते स्वत:साठी नाही तरइतरांसाठी.....
View full details