Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Loss Angelisachi Annapurna By Dr Vijay Dhavale

Loss Angelisachi Annapurna By Dr Vijay Dhavale

Regular price Rs. 79.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 79.00
Sale Sold out
Condition
अपरिचित ,अनोळखी अमेरिकेत जिद्दीने, हिंमतीने आपला केटरिंगचा व्यवसाय उभा करणार्या भारती घोलकर या एक यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांनी केटरिंग व्यवसायाला अमेरिकेत प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. मराठी समाजासमोर आदर्श निर्माण केला. स्वयंपाक ४ माणसांचा असो, अथवा ४ हजार लोकांसाठी असो, त्यांचे पाककौशल्या वादातीत आहे. म्हणूनच लॉस एंजलिसची अन्नपूर्णा असा त्यांचा गौरव होणे उचित आहे.
View full details