Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Kuryat Sada Mangalam By Shobha Telanag

Kuryat Sada Mangalam By Shobha Telanag

Regular price Rs. 69.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 69.00
Sale Sold out
Condition
ई-सकाळ २६ ऑगस्ट २०१२
वधू-वर संशोधनापासून ते मधुचंद्रापर्यंत कसे नियोजन करावे, याची तपशीलवार माहिती देणारे हे पुस्तक शोभा तेलंग यांनी लिहिले आहे. विवाह ठरवण्यापासून ते विवाहानंतरच्या पहिल्या वर्षात येणार्‍या विविध सण आणि व्रतवैकल्यांबाबत सविस्तर माहिती यामध्ये आहे. लग्नासाठी मुलगा आणि मुलीने काय तयारी केली पाहिजे, याबाबतही मार्गदर्शन केले आहे. रुखवत काय असावे, लग्नपत्रिका कशी असावी, याबद्दलच्या टिप्सही उपयुक्त अशा आहेत. सध्याच्या छोट्या कुटुंबात मार्गदर्शन करायला मोठी माणसे असतातच असे नाही. हे पुस्तक आवश्यक ती माहिती अचूकपणे देते.
View full details