Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Khare Khure Idols By Sampadit

Khare Khure Idols By Sampadit

Regular price Rs. 169.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 169.00
Sale Sold out
Condition
शहरी व ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी - जमीन - पर्यावरण - शेती - आरोग्य - शिक्षण - ग्रामविकास - आर्थिक सक्षमीकरण - अंधश्रध्दा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रात ज्यांनी महत्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे. आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी या प्रयोग - प्रयत्नाचं मोल मोठं आहे. आपल्या देशात माहितीक्रांतीचा बराच गवगवा होत असला, तरी लोकांच्या माथी फिजूल माहिती मारण्याचा प्रकारच अधिक आहे. जगात कुठे खुट्ट झालं तर पुढच्या क्षणी त्याचा साद्यंत वृतांत कायला - पहायला मिळतो, परंतु शेजारच्या तालुक्यातील माहिती मिळायची मात्र मारामार असते. या पुस्तकातील काही कामं महाराष्ट्राला माहित असली तरी काही कामं अशीच आहेत, जी माहीत असायला हवीत.
संपादक - सुहास कुलकर्णी
View full details