Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Kanhoji Angre By PuLa Deshpande

Kanhoji Angre By PuLa Deshpande

Regular price Rs. 209.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 209.00
Sale Sold out
Condition
Language
Publication
कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजीत लिहिलेली कादंबरी अचानक मला वाचायला मिळाली. ह्या पुस्तकांतली चित्रे ज्यांनी काढली आहेत ते कर्नल केरकर माळगावकरांचे जिवलग मित्र. एकदा माळगावकर आणि केरकर सहज भेटायला म्हणून आमच्या घरी आलेले होते, जातांना केरकरांनी माळगावकरांची ही कादंबरी मला भेट म्हणून दिली.
सोप्या आणि वाहत्या शैलीत पंचवीस-तीस वर्षांपूर्वी इंग्रजीतून लिहिलेल्या ह्या कादंबरीचे मराठीत भाषांतर करतांना तो ओघ मला साधला आहे की नाही ते मला सांगता येणार नाही पण ह्या भाषांतराचे काम करतांना मी रंगून गेलो होतो हे मात्र खरे आहे.
View full details