Inspire Bookspace
Jatibhedache Antapravah by Jaydeo Gaikwad
Jatibhedache Antapravah by Jaydeo Gaikwad
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
राज्यघटनेनुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे . प्रत्यक्ष व्यवहारातही आपण जाती - निर्मुलनाविषयी बोलत असतो . परंतु ठोस प्रयन्त केले जात नाहीत .
वरकरणी एखाद्या शांत भूखंडाखाली तप्त लाव्हारसाचे प्रवाह असावेत त्याप्रमाणे समाजव्यवस्थेच्या अंतरंगात जातीभेदाचे अंत : प्रवाह दडलेले आहेत . जगात जेथे जातीव्यवस्थेची उतरंड नाही , तेथे वर्ण - वंश भेदाने समाज पोखरलेला आहे .
समाजव्यवस्थेतील ह्या मानवनिर्मित परंतु अमानवी प्रवृत्तीचा प्रवास व सद्य : स्थितीतील त्याचे स्वरूप यांचा आलेख लेखकाने येथे मांडला आहे .
समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सामजिक चळवळीतील तळमळीचे कार्यकर्ते जयदेव गायकवाड यांच्या ' संविधान सभेत डॉ.आंबेडकर ' या पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील यात शंका नाही .
