Skip to product information
1 of 1

Half Price Books India

He Vayach Ved Asat By Shubhangi Khasnis

He Vayach Ved Asat By Shubhangi Khasnis

Regular price Rs. 169.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 169.00
Sale Sold out
Condition
लेखकचमू - शुभांगी खासनीस, प्रसन्न रबडे, केतकी काळे
हे वेडं वय म्हणजेच लहानपण सरून पौगंडावस्थेकडे वाटचाल होत असलेला काळ. "ती'ला त्याच्याविषयी आणि "त्या'ला तिच्याविषयी या वयात वाटणारं आकर्षण! मग ते प्रेम आहे का मौत्री? पण तरीही हवाहवासा वाटणारा सहवास! कुतूहल! ओढ! हुरहुर! या जबाबदार वयात शिरताना आशा-निराशा, दु:ख-आनंद, अशा विविध भावनांचा कल्लोळ! स्व-प्रतिमेच्या शोधार्थ निघालेल्या मुलांसाठी तसंच त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी समुपदेशनाच्या अंगाने जाणारे मार्गदर्शक आणि मैत्रिपूर्ण पुस्तक!
View full details