Inspire Bookspace
Halave Kshan by Vandana Utpat |
Halave Kshan by Vandana Utpat |
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
‘हळवे क्षण’ हा वंदना उत्पात यांचा कथासंग्रह. आजच्या समाजजीवनात विसकळीत होत चाललेले मानवी व कौटुंबिक संबंध, स्त्री जीवनातले ताण-तणाव ह्या कथांतून व्यक्त झाले आहेत. वंदना उत्पात यांच्या भाषेला अलंकृत शब्दांचा मोह नाही. साधी-सरळ पण वाचकांना अंतर्मुख करणारी प्रत्येक कथा वाचकाला हळवी करते; पण त्याचबरोबर एक वेगळे जीवनदर्शनही घडवते.
