Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Goshti Manasanchya by Leena Sohoni

Goshti Manasanchya by Leena Sohoni

Regular price Rs. 129.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 129.00
Sale Sold out
Condition

तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर...? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर...? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती...प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणार्‍या लेखिका! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे... ‘मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृध्द कर,’ असं वचन आपल्या नातीकडून घेणार्‍या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्ट्सुध्दा यात आहे. या गोष्टी हसवणार्‍या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते. `Goshti Mansanchya'is Marathi Translation of English Book `The Old Man and His God: Discovering the Spirit of India' by Sudha Murty The old man and his God: Discovering the spirit of India Sudha Murthy once told someone that when people often wondered why so many interesting things happened only to him, he replied that he, like all of us, meets strangers and some of these strangers have left a lasting impact on his life. All he does is that he embraces those encounters and that is what makes his life so interesting. He believes that if you have a sensitive mind and record your observations regularly, you will see that your life too is a vast storehouse of stories. This is the essence of this book 'The old man and his God '. While reading the book, do not expect nerve wracking story of magic and supernatural powers. It contains what the author has been referring to as 'real’ because real is what we experience. As far as the reality of India is considered, this book can show you many layers of it. If one wants to know what the soul of India says (and not necessarily how they look or speak), this is an ideal read.

View full details