Half Price Books India
Goshti Lagnachya By Dr Arvinad Sangmnekar
Goshti Lagnachya By Dr Arvinad Sangmnekar
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरविद संगमनेरकर यांचा पहिला कथासंग्रह वाचकांना अंतर्मुख करणारा व वैद्यकीय कथांच्या क्षेत्राला नवे आयाम देणारा आहे. या कथासंग्रहात बारा कथांचा समावेश आहे. त्या सत्य व वास्तवाच्या अधिक जवळ आहेत. डॉ. संगमनेरकर हे स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने त्यांच्या अनुभवातून जन्म घेणार्या सर्व कथा अर्थातच स्त्री व तिचे विश्व याभोवती फिरणार्या आहेत. स्त्रियांचे दु:ख, त्यांचे स्वभाव, भोगाव्या लागणार्या यातना, कुटुंबात मिळणारी वागणूक, स्त्रीची अगतिकता, हतबलता, फसवणूक याचे जिवंत चित्रण हा या कथांचा मूळ गाभा आहे
