Half Price Books India
Garudzep By V S Walimbe
Garudzep By V S Walimbe
Regular price
Rs. 59.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 59.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
मी सुभाषचंद्र बोस, आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी शपथ घेतो की, हिंदुस्थानला-माझ्या प्राणप्रिय मातृभूमीला आणि अडतीस कोटी देशबांधवांना स्वतंत्र करण्यासाठी, आझाद हिंद सरकारच्या वतीने आजपासून प्रवर्तित होत असलेल्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत अविरत झुंजत राहीन. हिंदुस्थानची सेवा करणे आणि माझ्या देशबांधवांचे आणि भगिनींचे सर्वांगीण कल्याण साधणे हेच मी माझ्या आयुष्याचे परमकर्तव्य मानतो. हिंदुस्थान स्वतंत्र झाला की अखिल मानवसमाज मुक्त झालाच म्हणून समजा. आपल्या लढयाचे तेच अंतिम उद्दिष्ट आहे. जयहिंद."
कॅथे चित्रगृह, सिंगापूर - २१ ऑक्टोबर १९४
दुर्मिळ छायाचित्रांसह नवी आवृत्ती नव्या दिमाखात. नेताजी सुभाषबाबूंच्या कार्यकर्तृत्वाचा कळसाध्याय.
कॅथे चित्रगृह, सिंगापूर - २१ ऑक्टोबर १९४
दुर्मिळ छायाचित्रांसह नवी आवृत्ती नव्या दिमाखात. नेताजी सुभाषबाबूंच्या कार्यकर्तृत्वाचा कळसाध्याय.
