Half Price Books India
Five Point Someone By Chetan Bhagat
Five Point Someone By Chetan Bhagat
Regular price
Rs. 110.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 110.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आयायटीच्या 'घासू' नसलेल्या मुलांची खट्याळ कहाणी
राष्ट्रीय स्तरावर 'बेस्टसेलर' ठरलेली हलकीफुलकी कादंबरी.
या कादंबरीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. तुम्हाला या पुस्तकात आयायटी या भव्यदिव्य स्वप्नाची पूर्ती कशी करावी किंवा तिथे कसा प्रवेश मिळवावा किंवा तिथे कसं तरून जावं याचं मार्गदर्शन मिळणार नाही, पण जर तुमची विचारसरणी 'सरळ' नसेल तर तिथं काय घडू शकेल, ते मात्र नक्की समजेल!
अतिशय तरल विनोदाचा शिडकावा करतानाच अनेक सूक्ष्म गोष्टींवर नेमकं बोट ठेवणार्या ओघवत्या कथनशैलीतील वाचनीय कादंबरी. आयायटी कॅम्पस व कॉलेज-जीवनाची पार्श्वभूमी लालेली ही कादंबरी तीन मित्रांची कथा सांगतानाच आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर भाष्य करत वाचकाला खिळवून ठेवते आणि एका आगळ्या विश्वाचं भावपूर्ण दर्शन घडवते, ते सुद्धा हलक्याफुलक्या शैलीत.
--------------------------------------------------------------------------------------
'फाइव्ह पॉइंट समवन' हे पुस्तक 'लाट' बनू शकेल.----आऊटलुक
निखळ मौजेच्या या कादंबरीला दहापैकी दहा------ द हिंदू
चेतन भगत यांचे हे पहिलेवहिले पुस्तक तुम्हाला आयायटीच्या मौजेच्या सफरीला नेते.----इकॉनॉमिक टाईम्स
आयायटीचा माजी विद्यार्थी असणारा लेखक त्याच्या पहिल्या कादंबरीत आपल्याला भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांमधील विक्षिप्त व श्रेष्ठ मानणार्या जगताची झलक दाखवतो.---- इंडियन एक्स्प्रेस
अनुवाद - सुप्रिया वकील