Half Price Books India
Doctorankade Janyapurvi by Dr. Vikas Gogate, Dr. Vinita Gogate
Doctorankade Janyapurvi by Dr. Vikas Gogate, Dr. Vinita Gogate
Regular price
Rs. 319.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 319.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
या पुस्तकात सर्दी- पडसे, खरचटणे, अॅलर्जी, चिखल्या, खोकला, कुरूप, केस गळण्याची समस्या यासारख्या किरकोळ वाटणा-या आजारांपासून सर्पदंश, अस्थिभंग, अॅपेंडिक्स, अपस्मार, हृदयविकारापर्यंत एवूâण १४० रोग वा लक्षणांवर अतिशय मनोरंजक पण साध्या सोप्या चटकन् समजणा-या भाषेत विवेचन केलेले आहे; तसेच रोग निर्मिती, लक्षणे, कारणे, प्रतिबंधक उपाय व डॉक्टरांकडे जाईपर्यंत रोग वाढू न देता तो बरा होण्यास मदत व्हावी यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. लेखांची मांडणी वर्णानुक्रमाने असल्यामुळे माहिती शोधणे अतिशय सोपे होते. प्रत्येक लेखाशेवटी वैद्यकीय क्षेत्रातील थोड्या ऐकलेल्या पण ब-याच नवीन गंमती. या सर्वांमुळे पुस्तक नक्कीच संग्राह्य झालेले आहे.
