Half Price Books India
Cholke kutumbiya ani itar katha by Rajiv Tambe
Cholke kutumbiya ani itar katha by Rajiv Tambe
Regular price
Rs. 79.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 79.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो,
तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा,
मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी
दिवसरात्र गप्पा मारता.
पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण
आपल्या अवतीभोवती वावरत असतात.
ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी !
या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या
धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील…
