Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Chautha Ank By Madhavi Ravindra Mahajani

Chautha Ank By Madhavi Ravindra Mahajani

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
नाटकाचे तीन अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते. तीच प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो. आपल्याप्रमाणेच तो कलाकारदेखील त्याच्या घरी जातो, आणि मग सुरु होतो चौथा अंक - त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातील किस्से ऐकले कि लोक म्हणायचे,"यावर एखादा सिनेमा बनू शकतो." तिच्या आयुष्यातील हाच चौथा अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्या समोर मांडला आहे.
View full details