Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Chandrakor by V. S. Khandekar

Chandrakor by V. S. Khandekar

Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
श्रेष्ठ वाङ्मयाची एक मोठी खूण म्हणजे शोकभावना.हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे.या सत्याची त्याला असलेली जाणीव. मात्र या जाणिवेमुळे ते वाङ्मय दबून जात नाही,गुदमरत नाही. भीतिग्रस्त होऊन डोळे मिटून घेत नाही, जीवनापासून दूर पळून जात नाही.माणसाच्या मनात आणि सामाजिक जीवनात जे जे अमंगल असते त्याच्यावर मात करू पाहणाNया त्याच्या आत्मशक्तिचे चित्र रेखाटण्यात या वाङ्मयाला नेहमीच आनंद होतो. ही शक्ती अनेकदा पराभूत होते,तिला नेहमी नवनव्या जखमा होत असतात.पण एखाद्या उत्कट क्षणी अमंगलाचा पराभव करून ती विजयी होते.
View full details