Inspire Bookspace
Bheeti Lagi Jeeva by Raghunath Mirgunde
Bheeti Lagi Jeeva by Raghunath Mirgunde
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे. श्री. मिरगुंडे यांनी निवडलेल्या व्यक्तींमध्ये पाच क्रांतिकारक (जे १९४२च्या चळवळीत सक्रिय होते.), आचार्य जावडेकरांसारखे विचारवंत, स्वातंत्र्यासाठी शाहिरी करणारे शंकरराव निकम, भाई एन. डी. पाटील, यशवंतराव मोहिते, पतंगराव कदम यांसारखे राजकारणी, मराठी लेखन-विश्वातील शंकरराव खरात, आनंद यादव, डॉ. न. म. जोशी हे मान्यवर, उषा चव्हाणांसारख्या नर्तिका व अभिनेत्री,सिंधूताई सपकाळ व आनंदराव पाटलांसारखे तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व डॉ. ह. वि. सरदेसाईंसारखा विचक्षण वैद्यक व्यावसायिक अशांसारख्या नामवंतांचा समावेश आहे.
