Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

ASA ASAVA JODIDAR by ELLIOTT KATZ

ASA ASAVA JODIDAR by ELLIOTT KATZ

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Condition
एलियट काट्झ यांनी ‘बीइंग द स्ट्राँग मॅन ए वुमन वाँट्स’ या विचारांना चालना देणार्‍या पुस्तकात ‘महिलांना नेमकं काय हवं असतं?’ या मुद्द्याचा वेध घेतला आहे. एका निरोगी स्त्रीला कणखर पुरुष हवा असतो. निर्णय घेईल असा पुरुष, ज्याच्यावर अवलंबून राहता येईल असा पुरुष, आपल्या जवळच्या माणसांसाठी सर्वोत्तम असंच ठरवेल असा पुरुष, योग्य गोष्टी करेल असा पुरुष - केवळ सोप्या, लोकप्रिय, फायदेशीर गोष्टी करणारा नाही. अनादि काळापासूनच्या शिकवणीतून, काट्झ यांनी वाचकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुषांच्या भूमिकांबाबत सध्या होत असलेल्या चर्चांतून निर्माण झालेला संभ्रम. हजारो वर्षांपासूनच्या उपयुक्त तत्त्वांचा आधार घेऊन, अधिकार न गाजवता, अपमानास्पद न वागवता, नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता, महिलांना हवा असलेला पुरुष कसं बनायचं, हे काट्झ यांनी आधुनिक पुरुषांना सांगितलं आहे.
View full details