Half Price Books India
Aamcha Patrakari Khatatop by Suhas Kulkarni
Aamcha Patrakari Khatatop by Suhas Kulkarni
Regular price
Rs. 199.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 199.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांप्रमाणेच दुर्लक्षित आणि दृष्टिआड झालेल्या विषयांवर केलेलं चौफेर लेखन हे या संस्थेचं वैशिष्ट्य. ‘युनिक फीचर्स’ने महाराष्ट्रातील दैनिकं, साप्ताहिकं, दिवाळी अंक, टीव्ही चॅनल्स, वेबसाइट्स, पुस्तकं अशा सर्व मेनस्ट्रीम माध्यमांतून समाजभान जागं ठेवण्याचं काम केलंच, शिवाय जागत्या वाचकांसाठी हक्काची व्यासपीठंही उभी केली. स्वतःचं मासिक सुरू केलं. स्वतःचे दिवाळी अंक सुरू केले. स्वतःची प्रकाशन संस्था काढत पुस्तकांमधूनही सामाजिक पत्रकारिता करता येऊ शकते हे दाखवून दिलं. पत्रकारितेत स्वतःची वाट चोखाळणार्या तरुणांच्या एकत्रित धडपडीतून उभ्या राहिलेल्या एका यशस्वी प्रयोगाची ही गोष्ट. पंचवीस वर्षांच्या पहिल्या टप्प्यातला खटाटोप उलगडून दाखवणारी.
