Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

100 Kavita By Kusumagraj

100 Kavita By Kusumagraj

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Condition
"कवितेच्या स्वामित्वाची मुद्रा एकदा कपाळावर बसली, म्हणजे माणसाच्या जीवनात एक विचित्र कैफ निर्माण होतो. तसा कैफ माझ्याही जीवनात झाला. नेहमीपेक्षा वेगळे आकार व वेगळे रंग माझ्या दृष्टीला दिसू लगले. कवितेनं अनेक दुखणी, व्यथा माझ्या दाराशी आणली असतील हे खरं आहे. परंतु त्याचबरोबर हेही खरं आहे की तिनं मला जे सुख आणि समाधान दिलं, ते मला इतरत्र कोठेही मिळालं नव्हतं." 
-- कवी कुसुमाग्रज
कवी कुसुमाग्रजांनी निवडलेल्या, मराठीमधील पन्नास कवींच्या शंभर कवितांचा अनमोल संग्रह
या संग्रहामध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांना आवडलेल्या शंभर कविता समाविष्ट केल्या आहेत. १८६५ साली जन्मलेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या केवढे हे क्रौर्यपासून १९४५ साली जन्मलेल्या विठ्ठल वाघ यांच्या तिफन'पर्यंत असा या कवितासंग्रहातील कवितेचा प्रवास अहे. कवितांचा अनुक्रम कवींच्या जन्मसालानुसार लावण्यात आलेला आहे. एकूण पन्नास कवींच्या कविता या संग्रहात आहेत. ना. वा. टिळक, केशवसुत, भा. रा. तांबे, स्वा. वि. दा. सावरकर, बालकवी, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग. दि. माडगूळकर, वसंत बापट, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, ग्रेस अशा आणि इतर कवींच्या अनेक अविस्मरणीय कवितांचा हा संग्रह. केव्हाही कोणतेही पान उघडावे आणि कविता वाचावी, गुणगुणावी
View full details