Inspire Bookspace
Yakshabhumichi Navalkatha by Vijay Padalkar
Yakshabhumichi Navalkatha by Vijay Padalkar
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
जग्गू भोपळशिरे : अर्थात भोपळ्याचे डोके असलेला जग्गू. लाकडोजी : अर्थात लाकडाचे शरीर असलेला धावणारा घोडा कप्तान जीजी : अर्थात पुरुषराज्य संपविलेच पाहिजे म्हणून लढणारी शूर मुलगी अ.वि.वि.भू : अर्थात अतीविशाल विद्याविभूषित किटक गरुडेश : अर्थात गरुडाचे डोके असलेले विमान एका अद्भुत जगाची अद्भुत सफर - जी तुम्ही करालच आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्या मित्रमंडळीनाही तुमच्या सोबत घेउन जाल.
![Yakshabhumichi Navalkatha by Vijay Padalkar](http://www.bookspace.in/cdn/shop/files/104735.jpg?v=1691001369&width=1445)