Shyamchi Aai by Sane Guruji
Shyamchi Aai by Sane Guruji
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
श्यामची आई' हे स्व. सानेगुरुजींचं मराठीतील सर्वांगसुंदर पुस्तक. इतक्या वर्षांत कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. अजूनही लहानपणी या पुस्तकाची पारायणे केलेले पालक आपल्या मुलांनीही हे पुस्तक वाचावं म्हणून धडपडतात.