Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Vidnyan, Marathi Aani Marathi Vangmay by Niranjan Ghate

Vidnyan, Marathi Aani Marathi Vangmay by Niranjan Ghate

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
लेखकाने विविध चर्चसत्रात आणि साहित्य संमेलनात सादर केलेल्या विज्ञानमराठी आणि विज्ञान वाङ्मय विषयक लेखांचा हा संग्रह आहे. मराठीतील विज्ञान वाङ्मयाचा इतिहास हा आता अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे. आजकाल शालेय क्रमिक पाठपुस्तकांमधून विज्ञानकथाविज्ञाननिबंध आणि वैज्ञानिक लेखांचा समावेश असतो. प्रस्तुत पुस्तक अशा अभ्यासकांना व शिक्षकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
View full details