Inspire Bookspace
Tumchya Vyaktimattva Vikasasathi by Dr. Santosh Mulavkar
Tumchya Vyaktimattva Vikasasathi by Dr. Santosh Mulavkar
Regular price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 45.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित असे पत्रलेख हलक्या-फुलक्या पद्धतीनं लिहिलेले ह्या पुस्तकात एकत्र केलेले आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी जसं ‘संस्कृती-संचित’ हवं तशीच अत्याधुनिकताही हवी. पण त्याच जोडीला संस्कृतिसंचिताचं अंत:सूत्र अत्याधुनिकतेतही हवं. ह्या पत्रांमध्ये ते अंत:सूत्र जाणीवपूर्वक आलंय. व्यक्तिमत्व विकासाचं अंत:सूत्र केवळ व्यक्तीपुरतंच मर्यादित नसतं; तर ते समाज, राष्ट्र, विश्व ह्यांच्या विकासाशीही व्याप्त असतं. आपला व्यक्तिमत्व विकास म्हणजेच सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक कार्य होय. ही जाणीवही ह्या पत्रांमध्ये पेरलेली आहे.
