Half Price Books India
Tichi Kahani by Niranajan Ghate
Tichi Kahani by Niranajan Ghate
Regular price
Rs. 119.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 119.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
असं म्हणतात, की स्त्री आणि तिचं मन म्हणजे न उलगडणारं कोडं आहे. सृष्टिनिर्मात्या ब्रह्मदेवालाही जिथे स्त्री समजली नाही तिथे मर्त्य पुरुषांची काय कथा, अशा अर्थाची रचनाही संस्कृत साहित्यात आहे. म्हणजे हा प्रश्न आजचा नाही, तर पूर्वापार आहे. विसाव्या शतकात जसजसं विज्ञान प्रगत होत गेलं, तसतसा स्त्री-पुरुषांमधील फरकांचा अभ्यास पुढे येत गेला. त्या फरकांमागची कारणं तपासली जाऊ लागली. मानवाच्या उत्क्रांतीपासूनचा स्त्रीचा प्रवास विचारात घेतला जाऊ लागला. आणि स्त्री नावाचं गूढ उलगडण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. स्त्रीच्या शरीर-मनाचा अभ्यास करणा-या जगभरातल्या शास्त्रज्ञांचं म्हणणं समजून घेत केलेला स्त्री नावाच्या कोड्याचा हा उलगडा. जितका शास्त्रीय, तितकाच रंजक.
