Half Price Books India
Tera Te Tevis By Mukta Chaitanya
Tera Te Tevis By Mukta Chaitanya
Regular price
Rs. 69.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 69.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
उमलत्या मुलींच्या भावविश्वातली अनसेन्सॉर्ड पाने
तेरा ते तेवीस ही दहा वर्षं म्हणजे मुलींच्या आयुष्यातला सुंदर पण तितकाच अवघड काळ. या वयात त्यांच्या शरीरात बदल होतात; मनातही प्रश्नांचं काहूर माजतं. वागण्यात बंडखोरी येऊ लागते. स्वत:च्या इच्छा आणि आई-वडिलांनी घातलेली बंधनं यांचा तोल राखणं ताणदायक बनतं.
मुलींची होणारी ही घुसमट पिढ्यांमागून पिढ्या कुणी समजूनच घेत नाही. पण कुणी त्यांच्या विचारविश्वात डोकावलं तर काय दिसतं?
तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलींच्या भावविश्वाचं डोळे उघडणारं भेदक दर्शन.
"तेरा ते तेवीस या वयोगटातल्या मुलींच्या अनुभवांना आणि त्यांच्या मनातल्या कोलाहलाला या पुस्तकाने वाचा फोडली आहे. अवघड वयातल्या मुलींना समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल."
- डॉ. राणी बंग.