Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Tequila Takatak By Dr Bhushan Kelkar

Tequila Takatak By Dr Bhushan Kelkar

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 149.00
Sale Sold out
Condition
जगभर पसरलेल्या, काही परतून भारतात आलेल्या या मराठी सुजनांचं, मराठी व इंग्रजीतूनही जीवनानुभव, विचार वाचताना त्यांचं भौगोलिकच नव्हे तर अनुभवांचंपण वैविध्य आणि व्याप्ती जाणवत राहिली.
अमेरिका, कॅनडा, सिंगापूर याबरोबर मंगोलिया, साउदी अरेबिया, चिले, आईसलॅंड, उझबेकिस्तान अशाही देशांतून, उण्यापुर्‍या चाळीस देशांतील लेख वाचताना मराठी कर्तृत्वानं मन भरून आलं आणि वाटलंसुद्धा, की हे लेखन, हे जीवनानुभव महाराष्टातील जगानं आणि जगातल्या महाराष्ट्रानं वाचायला हवेत. त्यातही विशेषत: तरुणवर्गानं!"

- अविनाश धर्माधिकारी
View full details