Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Tan Man by Ratnakar Matkari

Tan Man by Ratnakar Matkari

Regular price Rs. 29.00
Regular price Rs. 40.00 Sale price Rs. 29.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
तन-मन' : आजच्या स्त्रीची बंडखोरी हे नाटक शीर्षकातील शब्दजोडीप्रमाणेच दुपेडी विणीचे आहे. वैयक्तिक नजरेतून एक व्यापक सामाजिक मानसिकतेचा भेदक चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. नवरा-बायकोच्या वैयक्तिक संबंधांची एक वेगळीच बाजू हे नाटक प्रभावीपणे मांडते.
- कमलाकर नाडकर्णी, आपलं महानगर

'तन-मन' अविस्मरणीय ! उत्कृष्ट संवादलेखन म्हणजे काय, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर 'तन-मन' पाहा. या नाटकाचा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचावा, असा. आगळावेगळा धीरगंभीर, आणि अस्वस्थ करणारा. मतकरींचे 'स्पर्श अमृताचा' नंतरचे अविस्मरणीय नाटक.
- मंगेश तेंडुलकर, सामना, पुणे.

'तन-मन' : आधुनिक नैतिकतेला सवाल या नाटकातून प्रकर्षाने पुढे येणारा मुद्दा मानवी नैतिकतेचा आहे. मतकरींनी पुरुषसत्ताक व्यवस्थेकडे रोखलेला एक महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
- जयंत पवार, महाराष्ट्र टाइम्स
View full details