Half Price Books India
Tai Mi Collector Vhayanu By Rajesh Patil
Tai Mi Collector Vhayanu By Rajesh Patil
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
यातील ताई म्हणजे लेखकाची आई आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ताडे या गावातून आलेला अत्यंत सामान्य कुटुंबातील राजेश पाटील मुलगा जिद्दीने, चिकाटीने अभ्यास हेच ईप्सित मानून बीएस्सीला संख्याशास्त्र विभागात विद्यापीठात प्रथम, पहिल्याच प्रयत्नात भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत यशस्वी व खडतर प्रवासानंतर अपयश पदरी आलेले असतानाही शेवटी आय.ए.एस. अधिकारी होतो.
