Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Sutti ani itar Ekankika By D M Mirasdar

Sutti ani itar Ekankika By D M Mirasdar

Regular price Rs. 49.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 49.00
Sale Sold out
Condition
१. शाळेतील शिक्षक खोली मधल्या सुट्ठी पूर्वीचा तास, शिक्षकांमध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्ठीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा "सुट्ठी' या एकांकिकेत. 

२. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं "निरोगी दवाखान्यात'

३. फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा "फर्स्ट क्लास वेटिंग रूम'मध्ये

४. तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्यायापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा "निकाल' मध्ये.
View full details