Skip to product information
1 of 2

Inspire Bookspace

Suryanamaskar (सूर्यनमस्कार ) by Appa Pant

Suryanamaskar (सूर्यनमस्कार ) by Appa Pant

Regular price Rs. 50.00
Regular price Rs. 50.00 Sale price Rs. 50.00
Sale Sold out
Condition
Publisher
• आज जगात सर्वत्र अस्वस्थता, दुःख, हिंसा वाढतच आहे. सर्व जगच विनाशाकडे चालले आहे, असे काही सुजाण म्हणतातही. अनेकांना जीवनाबद्दल मोठीच चिंता वाटत आहे. अशा वेळी सुबुद्ध, समर्थ, सहृदय, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष

व्यक्ती-व्यक्तींच्या मार्फतच नवीन जीवनाची धारा निर्माण होणार. सरकारे,

राज्य- यंत्रणा, राजकारण, यांतून स्पर्धा, संघर्षच निर्माण होणार,

नव-निर्मितीची अपेक्षा नाही. व्यक्तीव्यक्तींतून बदल झाल्याशिवाय हे

शक्य नाही.

सूर्यनमस्कारांमार्फत निष्ठेने धारणा झाली, तर व्यक्तींव्यक्तींमध्ये बदल निश्चितच होईल. आनंदी-तेजस्वी-शांत व्यक्तींमार्फतच शांतता-सौंदर्य-समृद्धता निर्माण होऊ शकेल.

सूर्यनमस्कार
View full details