Inspire Bookspace
Sunadar Ti Dusari Duniya By Amabrish Mishara
Sunadar Ti Dusari Duniya By Amabrish Mishara
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
हे पुस्तक हिंदी चित्रपटसृष्टीचे सुवर्णकाळ दर्शवते. प्रत्येकाच्या मनात सिनेमाची एक सुंदर दुनिया वसत असतेच. मनाला हुरहुर लावणार ते जग या पुस्तकात वस्तीला आलंय. सिनेमा जगातील नामवंत कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, आणि तंत्रज्ञ व त्यांनी केलेल्या कामाची माहिती या पुस्तकात दिली आहे.
