Inspire Bookspace
Smart Career Ujjwal Bhavishya Bhag Suresh Wandile
Smart Career Ujjwal Bhavishya Bhag Suresh Wandile
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! • कॉर्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार • स्पा : उत्साह आणि ऊर्जा • नौदल : उत्कृष्ट जीवन, वैश्विक अनुभव • स्मार्ट घराचे शिल्काकार • कम्युनिकेशन डिझाइन आणि इतर अनेक...
