Inspire Bookspace
Shree Ganesh Asiache Aradhydaiwat by Madhukar Dhawalikar
Shree Ganesh Asiache Aradhydaiwat by Madhukar Dhawalikar
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा! पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत
