स्त्री-पुरुष-संबंध हे जैविक दृष्ट्या प्रथमत: कामधर्माशी निगडित असले, तरी ते केवळ कामधर्मावर आधारले गेले तर पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्री ही काम्यवस्तू ठरते- भोगवस्तू ठरते; आणि मग असीम वेदना हेच तिचे अळ भागधेय ठरते. म्हणूनच कामधर्माऐवजी प्रेमधर्माची प्रतिष्ठापना करणे हाच त्या संबंधांना निकोप, निर्मळ आणि उभयानंददायी स्वरूप देण्याचा उपाय ठरतो. या संवादी संबंधांच्या निर्मितीचा मार्ग पुन्हा दैवतांच्या आणि मिथकांच्या प्रभावी परिभाषेतून स्पष्ट करणे शक्य आहे. ‘लज्जागौरी’नंतर या सत्याचे वेधक दर्शन घेण्याची प्रगत-प्रगल्भ दिशा म्हणजे श्रीआनंदनायकी.
Inspire Bookspace
Shree Anandnayaki by R C Dhere
Shree Anandnayaki by R C Dhere
Regular price
Rs. 122.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 122.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
