Half Price Books India
Shivray 1 (शिवराय 1) by Namdevrao Jadhav
Shivray 1 (शिवराय 1) by Namdevrao Jadhav
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केला नव्हता. आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्रांती करताना अंधश्रद्धा निर्मूलन करून लोकशाही राज्यव्यवस्था आणि पंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात आणली. जातीपातीच्या अभेद्य भिंती पाडून समतेची मुहुर्तमेढ वयाच्या पाचव्या वर्षी रोवली. वतनदारांच्या ताब्यात असलेल्या खाजगी जमिनीचे राष्ट्रीयकरण करून गरीब श्रीमंती यातील दरी कायमची बुजविण्याचा क्रांतीकारक प्रयोग केला. राज्यकारभाराची भाषा सर्वसामान्यांची म्हणजे मराठीच ठेवली व विद्वानांकडून ग्रंथ लिहून घेतले. त्यासाठी युरोपमधून छापखाना आयात केला. आपला दूरदर्शिपणा दाखवत त्यांनी बंदुकीवर संशोधन केले.
